प्रादेशिक भूगोल
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
प्रादेशिक भूगोल ही सर्वसामान्य भूगोलाची एक प्रमुख शाखा आहे. या शाखेच्या अभ्यासामध्ये भूभागांवरील नद्या, पर्वत, किनारपट्ट्या, पठारे, वाळवंटे, दर्या, आखाते, समुद्र आदी नैसर्गिक गोष्टींचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलाला इंग्रजीत Regional Geography म्हणतात.