प्राईया
प्राईया ही केप व्हर्दे ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सांतियागो द्वीपाच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेल्या या शहरात मोठे बंदर व आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
प्राईया Praia |
|
केप व्हर्दे देशाची राजधानी | |
देश | केप व्हर्दे |
समुद्रसपाटीपासुन उंची | ३ फूट (०.९१ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १,२४,६६१ |