प्रभाकर ओव्हाळ
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
प्रभाकर ओव्हाळ हे एक मराठी चरित्रलेखक आहेत.
पुस्तके
संपादन- आद्यशिवशाहीर अज्ञानदास
- एका गंगीची कहाणी (प्रभाताई शिवणीकर यांचे चरित्र)
- ऐका शाहिराची कथा (शाहीर आत्माराम पाटील यांची जीवनकहाणी)
- कहाणी वगसम्राटाची (गजानन राघू सरोदे ऊर्फ दादू इंदुरीकर याचे चरित्र)
- तळेगावच्या आठवणीतले बाबासाहेब
- मधुरंग (मधू कांबीकर यांचे आत्मचरित्र, शब्दांकन प्रभाकर ओव्हाळ)
- लावणीसम्राज्ञी (यमुनाबाई वाईकर यांंचे चरित्र)