प्रबोधनमित्र पुरस्कार
प्रबोधनमित्र पुरस्कार हा आंबेडकरी चळवळीत सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या नाशिक येथील समाजप्रबोधन संस्थेतर्फे देण्यात येतो. रोख पाच हजार रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रबोधनमित्र पुरस्काराचे मानकरी
संपादन- उत्तम कांबळे (२००९)
- नामदेव ढसाळ (२०१०)
- लक्ष्मण माने (२०११)
- ऊर्मिला पवार (२०१३)
- संभाजी भगत (२०१४)