प्रफुलकुमार महंत हे आसाम गण परिषद पक्षाचे माजी सरचिटणीस आहेत.त्यांनी इ.स. १९८५ ते १९९० आणि इ.स. १९९६ ते इ.स. २००१ या काळात आसाम राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघितले.