प्रद्युम्न

हिंदू धर्मातील कृष्ण आणि रुक्मिणी यांचा मुलगा

प्रद्युम्न हा महाभारतातील एक् पात्र आहे जो कृष्ण आणि रुक्मिणीचा जेष्ट पुत्र होता.