प्रदीप मोर हा भारतीय हॉकी खेळाडू आहे. हा भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळला.

प्रदीप मोर
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव प्रदीप मोर
राष्ट्रीयत्व भारतीय
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी