रोग ही एक शरीराची अवस्था आहे. रोग म्हणजे स्वास्थ्य या अवस्थेच्या विरुद्धची अवास्था.

प्रतिक्रियात्मक आजार

संपादन

दमा व मधुमेह असे आजार जे दुष्य नाहीत , वातावरण ,खानपान यांच्या बदलामुळे होणारे आजार जे नियंत्रित करू शकतो पण कायम स्वरूपी बरे होत नाहीत