पोर्तुगीज क्रिकेट फेडरेशन

पोर्तुगीज क्रिकेट फेडरेशन , ज्याला Federação Portuguesa de Cricket म्हणूनही ओळखले जाते, ही पोर्तुगालमधील क्रिकेट खेळाची अधिकृत प्रशासकीय संस्था आहे.

पोर्तुगीज क्रिकेट फेडरेशन
पोर्तुगाल
खेळ क्रिकेट
स्थापना १९९६
प्रादेशिक संलग्नता आयसीसी युरोप
स्थान एस्टोरिल, कोडेक्स, पोर्तुगाल
प्रशिक्षक पोर्तुगाल
अधिकृत संकेतस्थळ
www.cricketportugal.com
पोर्तुगाल

संदर्भ

संपादन