पोर्टलंड ट्रेलब्लेझर्स

पोर्टलंड ट्रेलब्लेझर्स (इंग्लिश: Portland Trail Blazers) हा अमेरिकेच्या पोर्टलंड, ओरेगॉन शहरामधील एक व्यावसायिक बास्केटबॉल संघ आहे. हा संघ नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनच्या वायव्य विभागामध्ये खेळतो.

पोर्टलंड ट्रेलब्लेझर्सचा लोगो

बाह्य दुवे संपादन