पॉचेफस्ट्रूम

(पोचेफस्ट्रुम या पानावरून पुनर्निर्देशित)

पॉचेफ्स्ट्रूम दक्षिण आफ्रिकेतील महत्त्वाचे शहर आहे. मूइरिव्हियेर नदीच्या काठी असलेले हे शहर जोहान्सबर्गपासून १२० किमी आग्नेयेस आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४३,४४८ होती. या शहराची स्थापना १८३८मध्ये झाली.