पाओलो बोइ
इटालियन बुद्धिबळपटू
(पॉलो बोइ या पानावरून पुनर्निर्देशित)
पाओलो बोइ (१५२८:सिरॅक्यूज, इटली - १५९८:नेपल्स, इटली) हा सोळाव्या शतकातील इटालियन बुद्धिबळ खेळाडू होता. याला समकालीन बुद्धिबळ खेळाडूंपैकी श्रेष्ठ समजले जाते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |