पेज म्युनिसिपल विमानतळ

पेज म्युनिसिपल विमानतळ (आहसंवि: PGA[]आप्रविको: KPGAएफ.ए.ए. स्थळसूचक: PGA) हा अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील पेज शहरात असलेला सार्वजनिक विमानतळ आहे. ही विमानतळ शहरमध्याच्या १ मैल पूर्वेस, कोकोनिनो काउंटी, ॲरिझोना मध्ये स्थित आहे.[]

पेज म्युनिसिपल विमानतळ
आहसंवि: PGAआप्रविको: KPGAएफएए स्थळसंकेत: PGA
नकाशा
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक पेज नगरपालिका
कोण्या शहरास सेवा पेज (ॲरिझोना)
समुद्रसपाटीपासून उंची 4,316 फू / {{{elevation-m}}} मी
गुणक (भौगोलिक) 36°55′34″N 111°26′54″W / 36.92611°N 111.44833°W / 36.92611; -111.44833
संकेतस्थळ PGA website
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
15/33 5,950 Asphalt
7/25 2,201 Asphalt
सांख्यिकी (२०२२)
विमानोड्डाणे 17,082
विमाने 70
स्रोत: एफएए[]

इतिहास

संपादन

या विमानाला रॉइस के नाइट फील्ड असेही नाव आहे.

विमानकंपन्या आणि गंतव्ये

संपादन

येथून फक्त फीनिक्स येथे विमानसेवा उपलब्ध आहे. कांटूर एरलाइन्स एम्ब्राएर ईआरजे-१३५ विमानाद्वारे ही सेवा पुरवते.

विमान कंपनी गंतव्य स्थान .
कांटूर एरलाइन्स फीनिक्स-स्काय हार्बर

संदर्भ

संपादन
  1. ^ PGA विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ. Federal Aviation Administration. Effective july 13, 2023.
  2. ^ "IATA Airport Code Search (PGA: Page)". International Air Transport Association. June 5, 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Essential Air Service Reports". U.S. Department of Transportation. June 7, 2014 रोजी पाहिले.