पेंट हे मायक्रोसॉफ्ट विंडोज या संगणक प्रणालीतील मूळ चित्र संपादक सॉफ्टवेर आहे.