पेंच नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. या नदीवर पेंच धरण बांधलेले आहे.