पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ज्यास भूचुंबकीय क्षेत्र असेही म्हणतात, ते, पृथ्वीच्या आतील बाजुतून अवकाशात पसरलेले असते. त्याची भेट मग तेथील सौर वातास होते. सौरवात म्हणजे सूर्यापासून येणारा भारीत कणांचा एक झोत असतो.

पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची अभिमिती(मॅग्निट्युड) ही २५ ते ६५ मायक्रोटेस्लास (०.२५ - ०.६५ गॉस) या दरम्यान असू शकते. ढोबळमानाने, ते चुंबकीय द्विध्रुवांचे एक असे क्षेत्र असते,जे सध्याचे स्थितीत, पृथ्वीच्या फिरण्याच्या अक्षाशी १० अंश झुकलेले असते. ते अशा प्रकारे असते कि, जसे एखादे कांब-चुंबक(बार मॅग्नेट) त्या कोनावर पृथ्वीच्या केंद्रात ठेवलेले आहे.

उत्तर भू-चुंबकीय ध्रुव, जो उत्तरी गोलार्धात ग्रीनलॅंड येथे स्थित आहे, तो खरेतर पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा दक्षिणी ध्रुव आहे, आणि दक्षिणी भू-चुंबकीय ध्रुव हा त्याचा उत्तरी ध्रुव आहे. कांब-चुंबक(बार मॅग्नेट) यासमान नसलेले पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र हे काळानुसार बदलत असते, कारण त्याची निर्मिती ही पृथ्वीच्या बाह्य गाभ्यातील वितळलेल्या लोह संयुगाच्या चलनवलनामुळे होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

महत्त्वसंपादन करा

मुख्य गुणधर्मसंपादन करा

वर्णनसंपादन करा

तीव्रतासंपादन करा

कलनसंपादन करा

भौगोलिक बदलसंपादन करा

द्विध्रुवीय ढोबळमानसंपादन करा

चुंबकिय ध्रुवसंपादन करा

अल्पकालिक बदलसंपादन करा

भविष्यसंपादन करा

मोजणी व विश्लेषणसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

संदर्भ आणि नोंदीसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा