पूर्वीय देव कन्हई
पूर्वीय देव कन्हई, चिरकुट, काबुली किंवा पाकळी (इंग्लिश:Eastern Swallow) हा एक पक्षी आहे.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा पक्षी मध्यम आकाराच्या चिमणीयवडा असतो . उडताना शेपटीच्या खाली आणि वर पांढरा भाग दिसतो .वरील भागाचा आणि छातीवरील पट्टीचा रंग नीळा आहे .त्याचा कंठ आणि कपाळाचा रंग तांबडा आहे .खोलवर दुबंगलेली शेपटी असते .
वितरण
संपादनहा पक्षी जवळजवळ भारतभर वितरण करतात .तसेच श्रीलंका मालदीव व अंदमान आणि निकोबार बेटे या भागात हिवाळी पाहुणे असतात .ते नेपाळ पासून पूर्वेकडे भूतान आणि अरुणाचल प्रदेश तसेच दक्षिणेकडे कचर व हौलकडी या भागात मे ते जून या काळात ते वीण करतात .
निवासस्थाने
संपादनहे पक्षी माळराने ,शेतीचा प्रदेश ,झीलानीचा परिसर आणि खाडी येथे असतात .
संदर्भ
संपादन- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली