पूर्वमीमांसादर्शन
पूर्वमीमांसा यालाच धर्ममीमांसा म्हणतात. मीमांसा याचा अर्थ जिज्ञासा असा होतो.
पूर्वमीमांसेचा कर्ता जैमिनी हा आहे.
जैमिनीनें धर्ममीमांसा बारा अध्यायी केली आहे. त्यांत कर्मानुष्ठानाची उपपत्ति सांगितली आहे. म्हणून विधिपूर्वक कर्मानुष्ठानापासून अंतःकरणशुद्धि आणि अंतःकरणशुद्धीपासून ज्ञानद्वारां मोक्ष होतों.