पूर्वघाट शिलींध्री किंवा दारूसीतोर शिलींध्री (इंग्लिश:Sitta castanea prateri)हा आकाराने लहान असणारा पक्षी आहे.

पूर्वघाट शिलींध्री

ओळखण संपादन

हा आकाराने चिमणीपेक्षा लहान आहे.ह्या पक्षाचा वरील भागाचा रंग तांबूस तसेच खालील भागाचा वर्ण मंद तांबूस असतो.

वितरण संपादन

हे पक्षी जयपूरपासून पूर्वघाटात ओरिसाआंध्र प्रदेश, गोदावरी नदी या प्रदेशांत फेब्रुवारी ते मे या काळात मोठया प्रमाणावर आढळतात.

निवासस्थाने संपादन

ह्या पक्षाचे निवासस्थान घनदाट जंगले,पानगळीची जंगले या ठिकाणी असते.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली