कोटिकोन

(पूरक कोन या पानावरून पुनर्निर्देशित)

ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज ९० अंश असते ते कोन एकमेकांचे कोटिकोन असतात.

β + α = ९०°