पु. ल. नावाचे गारुड (पुस्तक)
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मलपृष्ठावरून: “ आजही अनेक मराठी वाचकांच्या लेखी ’आवडता लेखक’ याला मराठीतला समानार्थी शब्द आहे ’पु.ल.’! तब्बल चार पिढ्यांवर पु.लं.नी राज्य केल. बहुरूपी पु.ल.नी आपल्या वेगवेगळ्या रूपांमधून आनंदाची उधळण केली. पु.ल. नावाच्या गारुडाने मराठी माणसाच्या चार पिढ्या अक्षरशः नादावून गेल्या, मंत्रमुग्ध झाल्या.
पु. ल. नावाचे गारुड | |
लेखक | संपादक: मुकुंद टाकसाळे |
भाषा | मराठी |
प्रकाशन संस्था | मॅजेस्टिक प्रकाशन |
प्रथमावृत्ती | १२ जून २००१ |
चालू आवृत्ती | २४ |
मुखपृष्ठकार | वसंत सरवटे |
पृष्ठसंख्या | २०६ |
हे गारुड नेमकं काय आहे?
या प्रश्नाचा अनेक अंगांनी घेतलेला वेध म्हणजे हा ग्रंथ - ’पु.ल. नावाचे गारुड’. पु.लं. विषयी आजवर खूप काही लिहून झालेलं असलं तरी बरंच काही नवं देणारा. आजवर पु.लं. विषयी ज्यांनी अजिबात लिहिलेलं नाही अशा लेखकांना इथं आवर्जून लिहितं केलेलं आहे. …”
अनुक्रमणिका :
पुस्तकाविषयी थोडेसे : सात
विशेषांकाविषयी थोडेसे : नऊ
१. मास्टर परफॉर्मर : सतीश आळेकर १
२. पु.ल. : सहवासातले आणि पत्रांतले : मधु गानू ८
३. पु.लं.ची मयसृष्टी : भास्कर चंदावरकर १९
४. भाई आणि आम्ही भावंडं : रमाकांत देशपांडे/ उमाकांत देशपांडे ३०
५. पु.लं.चं घर : अनिल अवचट ४०
६. पु.ल. नावाचं गारुड : मुकुंद टाकसाळे ५५
७. स्मरणगंध : सरोजिनी वैद्य ६५
८. मुखपृष्ठाची एक आठवण : वसंत सरवटे ७७
९. मधुराधिपते: अखिलं मधुरं : रेखा इनामदार- साने ८१
१०. मराठी वाङ्मयपरंपरा आणि पु.ल. : सदानंद मोरे ९६
११. पु.ल. देशपांडे यांची साहित्यमीमांसा : नागनाथ कोत्तापल्ले १०४
१२. पु.लं.चे डावे- उजवे : जयदेव डोळे ११६
१३. पु.लं.च्या भ्रमणमंडळाबरोबर एक छोटासा प्रवास : शांता गोखले १२१
१४. पु.ल. वादनी अनुवाद : अशोक जैन १२५
१५. दिनेश येईपर्यंत - : सर्वोत्तम (मोहन) ठाकुर १३४
१६. तुम्ही म्हणाला वाहवा : इंद्रजित भालेराव १५५
१७. यथार्थनामा ’पुरुषोत्तम’ : सुरेश गजेन्द्रगडकर १६४
१८. पु.ल. येता माझ्या घरा : सुधीर सवूर १७०
१९. पु.ल. एक आनंददायी अनुभव : शरद पवार। शरद पवार १७६
२०. ह्या सम हा : जयंत साळगांवकर १७९
२१. रंगमंचावरील पु.ल. : ज्ञानेश्वर नाडकर्णी १८२
२२. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे : विद्युल्लेखा अकलूजकर १९५
२३. ’भाईं' साठी : फ. मुं. शिंदे १९६
२४. एक पत्र : सुनीता देशपांडे १९७