Disambig-dark.svg

पुरू (पोरस) हा सिकंदराच्या काळात पूर्व पंजाबावर राज्य करणारा पुरुवंशीय राजा होता. तो एक शूर व पराक्रमी योध्दा होता . तो एक विद्वान होता .पुरु राजा जेव्हा युद्धात हरला तेव्हा त्याला कैद केल गेलं. सिकंदर जेव्हा पुरु राजाला भेटायला गेला तेव्हा सिकंदर ने राजा ला विचारले "तुला कशी वागणूक पाहिजे ?" तेव्हा पुरु राजाचे उत्तर होते कि मला एका राजा प्रमाणेच वागणूक हवी आहे.

इ.स पूर्व ३२१ ते ३१५ च्या मध्ये त्याचा मृत्यू झ्हाला. त्याचा बद्दल ची माहिती आपल्यला फक्त ग्रीक साहित्यामधून मिळते.

हेही पहाेेेसंपादन करा