श्रावण शुद्ध एकादशी

(पुत्रदा एकादशी या पानावरून पुनर्निर्देशित)

श्रावण शुद्ध एकादशी ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.


यादिवशी पुत्रदा एकादशी असते. पौष शुक्ल एकादशीला वर्षातली दुसरी पुत्रदा एकादशी येते. .