पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी काम करते. पुणे स्मार्ट सिटी अप्रत्यक्षरीत्या पुणे महानगरपालिकेशी जोडलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पातील १०० स्मार्ट सिटी शहरांमध्ये पुणे शहराचा समावेश होतो. पुणे शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी केंद्र सरकारने, पुणे महानगरपालिकेच्या विकास कामांशिवाय स्वतंत्र आर्थिक तरतूद केली आहे. [१]

पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा.

पुणे शहरात सर्व प्रकारच्या पायाभूत आणि अत्याधुनिक सेवा देणे हे स्मार्ट सिटीचे काम आहे.

  1. ^ https://punesmartcity.in/. Missing or empty |title= (सहाय्य); External link in |संकेतस्थळ= (सहाय्य); Missing or empty |url= (सहाय्य)