पीटर हँड्सकोंब

(पीटर हँड्सकॉम्ब या पानावरून पुनर्निर्देशित)

पीटर हॅंड्सकोंब (२६ एप्रिल, १९९१:व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया - ) हा ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. पीटर इंडियन प्रिमीयर लीगमध्ये सन २०१६ मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट संघाकडून खेळला आहे.

पीटर हॅंड्सकोंब
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव पीटर स्टीफन पॅट्रीक हॅंड्सकोंब
उपाख्य पिस्टल, पेटी, हॅंक
जन्म २६ एप्रिल, १९९१ (1991-04-26) (वय: ३३)
व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया,
उंची ६ फु ० इं (१.८३ मी)
विशेषता यष्टीरक्षक फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यमगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. २९
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०११-सद्य व्हिक्टोरिया
२०१५-सद्य मेलबर्न स्टार्स
२०१६ ग्लाउस्टरशायर
२०१६ रायझिंग पुणे सुपरजायंट
२०११-सद्य यॉर्कशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीआं.ए.दि.
सामने १६ ११
धावा ९३४ ३००
फलंदाजीची सरासरी ३८.९१ ३०.००
शतके/अर्धशतके २/४ ०/३
सर्वोच्च धावसंख्या ११० ८२
चेंडू - -
बळी - -
गोलंदाजीची सरासरी - -
एका डावात ५ बळी - -
एका सामन्यात १० बळी - -
सर्वोत्तम गोलंदाजी - -
झेल/यष्टीचीत २८/- ७/-

[[{{{दिनांक}}}]], [[इ.स. {{{वर्ष}}}]]
दुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)

त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३० नोव्हेंबर २०१६ रोजी कसोटी तर १९ जानेवारी २०१७ रोजी पाकिस्तानविरूद्ध एकदिवसीय पदार्पण केले.