पीएसएलव्ही सी-१७
(पीएसएलव्ही सी१७ या पानावरून पुनर्निर्देशित)
पीएसएलव्ही 'सी-१७' या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले. ही पीएसएलव्हीचे एकोनीसावे उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून १५ जुलै २०११ला करण्यात आले. या यानाने जीसॅट-१२ या भारतीय उपग्रहाला भूस्थिर उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.
आकारमान
संपादन- अवकाश यानाची उंची- ४४.५ मीटर
- अवकाश यानाची वजन- ३२० टन
- ज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)
- या अवकाश यानाच्या वेळी प्रथमच विक्रम-१६०१ प्रोसेसर सह ऑन-बोर्ड संगनकाचा वापर केला गेला.