विद्यावाचस्पती

(पीएच.डी. या पानावरून पुनर्निर्देशित)

विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे. ही पदवी एखाद्या विशिष्ठ विषयावर संशोधनांतर प्रदान केली जाते. प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी ही पदवी उपयुक्त आहे.