पिवळ्यापाठीचा सूर्य पक्षी

पिवळ्या पाठीचा सूर्यपक्षी (इंग्लिश:Yellowbacked Sunbird) हा एक पक्षी आहे.

पिवळ्या पाठीचा सूर्यपक्षी
पिवळ्या पाठीचा सूर्यपक्षी

==ओळख == आकाराने चिमणीपेक्षा लहान. माथा काशाप्रमाने हिरवा. मान व पाठीची बाजू गर्द गुलाबी. पार्श्व पिवळे शेपटी हिरवि कंठ आणि छातीचा रंग तांबडा. त्यावर पिवळ्या रंगाचा रेषा. पोटाचा रंग पिवळट. मादीचा रंग ऑलीव्ह.खालील भागाचा रंग पिवळा.

वितरण

संपादन

नर्मदा नदीपासून, दक्षिणेकडे उत्तर कॅनरा व निलगिरी.

निवासस्थाने

संपादन

सदाहरितपर्णी वृक्षांची वने अथवा पानगळीची जंगले.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली