पियोरिया अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. इ.स. १६९१मध्ये स्थापन झालेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,१५,००७ तर महानगराची लोकसंख्या २०११च्या अंदाजानुसार ३,७३,५९० इतकी होती.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.