पिएर चार्ल्स

(पियरे चार्ल्स या पानावरून पुनर्निर्देशित)

पिएर चार्ल्स (जून ३०, इ.स. १९५४ - जानेवारी ६, इ.स. २००४) हा २०००-२००४ दरम्यान डॉमिनिकाचा पंतप्रधान होता.

याशिवाय चार्ल्स १९८५पासून मृत्यूपर्यंत ग्रॅंड बे, डॉमिनिकाचा खासदार होता.