पिमा काउंटी (ॲरिझोना)

(पिमा काउंटी, ॲरिझोना या पानावरून पुनर्निर्देशित)

पिमा काउंटी ही अमेरिकेच्या ॲरिझोना राज्यातील १५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र तुसॉन येथे आहे.[]

पिमा काउंटी न्यायालय

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १०,४ं३,४३३ इतकी होती.[]

पिमा काउंटी तुसॉन महानगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला या प्रदेशात राहणाऱ्या पिमा जमातीचे नाव दिलेले आहे. पिमा काउंटीची रचना १८६४ मध्ये झाली.

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ "Find a County". National Association of Counties. June 7, 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 27, 2022 रोजी पाहिले.