चित्रपेशी
(पिक्सेल या पानावरून पुनर्निर्देशित)
संगणकीय चित्रांच्या लहानात लहान बिंदूला चित्रपेशी किंवा इंग्रजीमध्ये पिक्सेल (Pixel) म्हणतात. संगणकीय चित्र अश्या अनेक बिंदूंचा संच असतो. चित्रपेशींच्या संख्येवर त्या चित्राची प्रत अवलंबून असते.
मेगा पिक्सेल
संपादन१ मेगा पिक्सेल म्हणजे १० लाख चित्रपेशी होय.
बाह्य दुवे
संपादन
- प्क्सेल म्हणजे छोटा चौकोन नाही Microsoft Memo by computer graphics pioneer Alvy Ray Smith.
- Pixels and Me Archived 2011-06-22 at the Wayback Machine.: Video of a history talk at the Computer History Museum
- Square and non-Square Pixels: Technical info on pixel aspect ratios of modern video standards (480i,576i,1080i,720p), plus software implications.
- 120 Megapixel is here now Archived 2021-02-25 at the Wayback Machine.: A lot of information about MegaPixel and Gigapixel.