पिंपरी (कोरेगाव)
पिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गाव आहे.
?पिंपरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कोरेगाव |
जिल्हा | सातारा जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
भौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनयेथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १८ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २७ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २१ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ६०० मिमी पर्यंत असते. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ४० अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
संपादनतमाशा चे शौकीन गाव असा इतिहास. कुलकर्णी आणि इनामदार वतनदारांचे गाव. पंचक्रोशीत दर माणसी जास्त जमीन असणारे गाव. पाण्याचा कोणताही बाहेरचा स्रोत नसताना एकेकाळी पाणीदार असणारे आणि साहजिकच उसाचे विक्रमी उत्पादन घेणारे गाव, पण एकवेळ गावात टँकर ने पाणीपुरवठा करावा लागला.
प्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनरहिमतपूर,सापगांव,जयपूर, आर्वी, वाठार किरोली, सुर्ली इत्यादी