नदीपात्राच्या तळाकडील गाळामधील गोटे चिखलामुळे एकत्र येऊन व त्यावर दाब पडून तयार झालेल्या खडकाला पिंडाश्म (Interformational conglomerate) असे म्हणतात.