पिंजरा (चित्रपट)

मराठी चित्रपट
(पिंजरा या पानावरून पुनर्निर्देशित)

पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे.पिंजरा हा १९७२ चा वी. शांताराम दिगदर्शित चित्रपट आहे.या चित्रपटात डॉ. श्रीराम लागु , निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. हा चित्रपट डॉ. श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे. या चित्रपटात एक मराठी शिक्षक एका तमाशा महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो.हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील प्रथम रंगीत चित्रपट आहे.हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील मैल दगळ मनाला जातो.[१]


पिंजरा
220px
दिग्दर्शन वी. शांताराम
कथा अनंत माने
पटकथा वी. शांताराम[२]
प्रमुख कलाकार संध्या , डॉ. श्रीराम लागू , निळू फुले.
संवाद शंकर पाटील [३]
गीते जगदीश खेबुडकर
संगीत राम कदम
पार्श्वगायन उषा मंगेशकर, लता मंगेशकर.
रंगभूषा सशी साटम.[४]
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९७१
अवधी २ घंटे ३० मिनिट.
पुरस्कार
  • राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार १९७२
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ



कलाकारसंपादन करा

निर्माणसंपादन करा

व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शन केलं.

गीतेसंपादन करा

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी
  • कशी नशिबानं थट्टाआज मांडली ..
  • छबीदार छबीमी तो-यात उभी ..
  • तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
  • दिसला ग बाई दिसला..
  • दे रे कान्हा चोळीलुगडी..
  • मला इष्काची इंगळी डसली..
  • मला लागली कुणाची उचकी..

कथानकसंपादन करा

'पिंजरा' ही एका तत्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अध:पतनाची कथा आहे.[५]

संदर्भसंपादन करा

  1. ^ https://m.timesofindia.com/entertainment/marathi/movies/photofeatures/some-of-the-timeless-marathi-classics-you-should-not-miss/pinjra-1972/photostory/65275728.cms
  2. ^ https://www.cinestaan.com/movies/pinjra-3584/cast-crew
  3. ^ https://www.cinestaan.com/movies/pinjra-3584/cast-crew
  4. ^ https://www.cinestaan.com/movies/pinjra-3584/cast-crew
  5. a b "'पिंजरा'ची 46 वर्षे : मास्तर न्हायं तुमच्या हातात तुनतुन दिलं..., हे आहेत गाजलेले संवाद". ३० मार्च २०१८.



हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


हा वर्ग {{{1}}} साठी आहे.