पिंगल खाटिक (इंग्लिश:Pale Brown Shrike) हा एक पक्षी आहे.

पिंगल खाटिक
पिंगल खाटिक
आकाराने बुलबुलापेक्षा लहान.पिवळसर तपकिरी वर्णाचा खाटिक. तांबडा पार्श्वभाग. शेपूट,कपाळ व डोळ्याजवळची तसेच कानांजवळील जागा काळी. खालील भाग तांबूस. 

वितरण

संपादन

पाकिस्तान , वायव्य भारत,आणि मध्ये प्रदेश, गुजरात तसेच, प महाराष्ट्र या भागात हिवाळी पाहुणे. बलुचिस्तान येथे एप्रिल ते जून या काळात वीण.

निवासस्थाने

संपादन

पानगळीची शुष्क जंगले आणि काटेरी झुडपी वने.

संदर्भ

संपादन
  • पक्षिकोष - मारुती चितमपल्ली