पार्क ॲव्हेन्यू (स्टेडियम)

पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान हे इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.

पार्क ॲव्हेन्यू क्रिकेट मैदान
मैदान माहिती
स्थान ब्रॅडफोर्ड, इंग्लंड
स्थापना १८७२

शेवटचा बदल ८ जानेवारी २०२१
स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर)

१९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातला एक सामना या मैदानावर झाला.