पायोनियर ११
पायोनियर ११ तथा पायोनियर जी हे नासाने प्रक्षेपित केलेले अंतरिक्षयान आहे. हे यान ६ एप्रिल, इ.स. १९७३ रोजी सोडण्यात आले होते. २५९ किग्रॅ वजनाचे हे यान गुरू, शनि आणि लघुग्रहांचा पट्टा पार करत सूर्यमालेच्या सीमेपलीकडे गेले आहे. कमी ऊर्जेमुळे ३० नोव्हेंबर १९९५ नंतर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला.[१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ Joseph A. Angelo. Robot spacecraftFrontiers in spaceFacts on File science library.