पायथागोरसचा सिद्धान्त
पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो.
या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असतील तर तिसरी बाजू काढता येते.
समजा ही कर्णाची लांबी असेल व आणि ह्या इतर दोन बाजूंची लांबी असतील तर पायथागोरसच्या सिद्धान्तानुसार: