पामेला क्रेन

इंग्रजी क्रिकेटपटू

पामेला क्रेन (१७ जुलै, १९३९:हर्टफर्डशायर, इंग्लंड - हयात) ही १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे ४ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.