पाचवा चामराज वोडेयार

पाचवा चामराज वोडेयार (? – १५७८) हा मैसुरुचा ८वा राजा होता. हा १५७६मध्ये आपले वडील चौथा चामराज वोडेयारच्या मृत्यूनंतर सत्तेवर आला. दोनच वर्षांत याचाही मृत्यू झाला.

पाचवा चामराज वोडेयार
मैसुरुचा ८वा राजा
अधिकारकाळ १५७६-१५७८
अधिकारारोहण १५७६
राज्याभिषेक १५७६
राजधानी मैसुरु
पदव्या महामंडलेश्वर बिरुद-अंतेम्बरा-गंदा राजा बेट्टाडा चामराज देवराज वोडेयार
मृत्यू १५७८
मैसुरु
पूर्वाधिकारी चौथा चामराज वडियार
' पहिला राज वडियार
उत्तराधिकारी पहिला राज वडियार
वडील चौथा चामराज वडियार
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू
चित्र:MysoreRegion1625b.jpg
१६२५मध्ये मैसुरु आणि आसपासच्या प्रदेशातील छोटी राज्ये आणि जहागिरी

याच्यानंतर त्याचा चुलतभाऊ व चौथ्या चामराजाचा मुलगा पहिला राज वोडेयार गादीवर बसला.