पाके व्याघ्र प्रकल्प

पाके व्याघ्र प्रकल्प हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील पूर्व कामेंग जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे क्षेत्रफळ ८६२ चौ. किमी आहे. अरुणाचल प्रदेश प्रशासनाच्या पर्यावरण आणि वन विभागामार्फत या प्रकल्पाचे नियमन केले जाते.

पाके व्याघ्र प्रकल्प
पाके व्याघ्र प्रकल्पचे ठिकाण दाखविणारा नकाशा
पाके व्याघ्र प्रकल्पचे ठिकाण दाखविणारा नकाशा
पाके व्याघ्र प्रकल्प
ठिकाण पूर्व कामेंग जिल्हा, अरुणाचल प्रदेश, भारत
जवळचे शहर रंगापरा, ३६.२ किलोमीटर (२२.५ मैल) उ.पू.
गुणक 27°05′0″N 92°51.5′0″E / 27.08333°N 92.85833°E / 27.08333; 92.85833गुणक: 27°05′0″N 92°51.5′0″E / 27.08333°N 92.85833°E / 27.08333; 92.85833
क्षेत्रफळ ८६१.९५ चौरस किमी (३३२.८० चौ. मैल)
स्थापना १९६६
नियामक मंडळ अरुणाचल प्रदेश शासन
संकेतस्थळ पाके व्याघ्र प्रकल्प