पाकिस्तान १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघ

पाकिस्तान महिला अंडर-१९ क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय अंडर-१९ महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करतो. हा संघ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) द्वारे प्रशासित केला जातो.

पाकिस्तान महिला अंडर-१९ क्रिकेट संघ
चित्र:PakistancricketBoard-logo.svg
असोसिएशन पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
कर्मचारी
कर्णधार सय्यदा आरूब शाह
प्रशिक्षक मोहसीन कमाल
संघ माहिती
रंग हिरवा आणि पांढरा
स्थापना २०२३
इतिहास
ट्वेन्टी-२० पदार्पण वि. साचा:Crw19 सेनवेस पार्क, पोचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका येथे; १४ जानेवारी २०२३
अंडर-१९ विश्वचषक विजय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी प्रदेश आशिया

संदर्भ

संपादन