पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४
पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २०१४ मध्ये श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला आणि त्यानंतर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे) तीन सामन्यांची मालिका खेळली.[१] श्रीलंकेने कसोटी मालिका २-० ने आणि एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१४ | |||||
श्रीलंका | पाकिस्तान | ||||
तारीख | ६ ऑगस्ट – ३० ऑगस्ट २०१४ | ||||
संघनायक | अँजेलो मॅथ्यूज | मिसबाह-उल-हक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कुमार संगकारा (३२३) | सर्फराज अहमद (२६५) | |||
सर्वाधिक बळी | रंगना हेराथ (२३) | जुनैद खान (९) | |||
मालिकावीर | रंगना हेराथ (श्रीलंका) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अँजेलो मॅथ्यूज (१८२) | फवाद आलम (१३०) | |||
सर्वाधिक बळी | थिसारा परेरा (९) | वहाब रियाझ (८) | |||
मालिकावीर | थिसारा परेरा (श्रीलंका) |
२०१५ क्रिकेट विश्वचषकापर्यंत एकदिवसीय क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाज महेला जयवर्धनेसाठी कसोटी मालिका ही अंतिम कसोटी मालिका होती.[२]
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात, श्रीलंकेचा गोलंदाज रंगना हेराथने १२७ धावांत नऊ बळी घेतले, हे कसोटी क्रिकेटमधील डावखुऱ्या गोलंदाजाचे सर्वोत्तम आकडे आहे.[३]
कसोटी मालिका
संपादनपहिली कसोटी
संपादन६–१० ऑगस्ट २०१४
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
- पावसामुळे तिसऱ्या दिवसाची वेळ ४६ षटकांवर आली
दुसरी कसोटी
संपादन१४–१८ ऑगस्ट २०१४
धावफलक |
वि
|
||
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- सर्फराज अहमद (पाकिस्तान) यांनी कसोटीतील पहिले शतक झळकावले.
- महेला जयवर्धनेचा (श्रीलंका) हा शेवटचा कसोटी सामना होता.
एकदिवसीय मालिका
संपादनपहिला सामना
संपादन २३ ऑगस्ट २०१४
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ४५ षटकांचा झाला
दुसरा सामना
संपादन २६ ऑगस्ट २०१४
धावफलक |
वि
|
||
मोहम्मद हाफिज ६३ (४९)
थिसारा परेरा ३/१९ (३ षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादन ३० ऑगस्ट २०१४
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना ४८ षटकांचा करण्यात आला. श्रीलंकेने विजयासाठी १०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
संदर्भ
संपादन- ^ "Pakistan in Sri Lanka 2014". CricketArchive. 6 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Jayawardene to retire from Tests". ESPN Cricinfo. 14 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "Sri Lanka v Pakistan: Rangana Herath takes nine wickets". BBC Sport. 19 August 2014 रोजी पाहिले.