पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००५-०६
पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाने मार्च आणि एप्रिल २००६ मध्ये दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानने कसोटी मालिका १-० ने जिंकली आणि १ सामना अनिर्णित राहिला.
कसोटी मालिकेचा सारांश
संपादनपहिली कसोटी
संपादनवि
|
||
१७६ (५४.४ षटके)
इम्रान फरहत ६९ (९०) परवीझ महारूफ ४/५२ (१५ षटके) | ||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- पहिल्या दिवशी खेळ झाला नाही.
दुसरी कसोटी
संपादनवि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- इफ्तिखार अंजुम (पाकिस्तान) यांनी कसोटी पदार्पण केले.
एकदिवसीय मालिका
संपादनपाकिस्तानने तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली आणि पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला.
पहिला सामना
संपादनवि
|
||
मोहम्मद युसूफ ४६ (७६)
परवीझ महारूफ ३/२४ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
संपादनतिसरा सामना
संपादन २२ मार्च २००६
धावफलक |
वि
|
||
चमारा कपुगेदरा ५० (७४)
शाहिद आफ्रिदी ३/३७ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.