पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००१-०२
पाकिस्तानी राष्ट्रीय क्रिकेट संघाने जानेवारी २००२ मध्ये बांगलादेशचा दौरा केला आणि बांगलादेशी राष्ट्रीय क्रिकेट संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. पाकिस्तानने कसोटी मालिका २-० ने जिंकली. याशिवाय, संघांनी मर्यादित षटकांची आंतरराष्ट्रीय तीन सामन्यांची मालिका खेळली जी पाकिस्तानने ३-० ने जिंकली. पाकिस्तानचे कर्णधार वकार युनूस आणि बांगलादेशचे कर्णधार खालेद मशुद होते.[१]
कसोटी मालिकेचा सारांश
संपादनपहिली कसोटी
संपादन९–११ जानेवारी २००२
धावफलक |
वि
|
||
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
- फहिम मुनतासीर (बांगलादेश) यांनी कसोटी पदार्पण केले.
दुसरी कसोटी
संपादन१६–१८ जानेवारी २००२
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- हा सामना पाच दिवसांचा होता पण तीन दिवसात पूर्ण झाला.
एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (वनडे)
संपादनपहिला सामना
संपादन २२ जानेवारी २००२
धावफलक |
वि
|
||
रशीद लतीफ ७९ (८३)
तारेक अझीझ ३/१९ (१० षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तारेक अझीझ (बांगलादेश) यांनी वनडे पदार्पण केले.
दुसरा सामना
संपादन २४ जानेवारी २००२
धावफलक |
वि
|
||
तुषार इम्रान ६५ (९३)
शाहिद आफ्रिदी ३/११ (७ षटके) |
- पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
संपादनवि
|
||
तुषार इम्रान ४३ (५६)
अब्दुल रझ्झाक ६/३५ (९.५ षटके) |
शाहिद आफ्रिदी ८३ (४४)
खालेद महमूद १/४३ (६.३ षटके) |
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- त्यांच्या स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानचा डाव ४९ षटकांपर्यंत मर्यादित राहिला.
संदर्भ
संपादन- ^ "Pakistan in Bangladesh 2002". CricketArchive. 10 June 2014 रोजी पाहिले.