पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०११

पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने मे २०११ मध्ये आयर्लंडला दोन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भेट दिली. ही मालिका २७ ते ३० मे २०११ या कालावधीत खेळली गेली. मिसबाह-उल-हक पाकिस्तानी संघाचा कर्णधार होता तर विल्यम पोर्टरफिल्ड आयरिश संघाचा कर्णधार होता. दोन्ही सामने पाकिस्तानने जिंकले होते. आयरिश संघाच्या पॉल स्टर्लिंगने या मालिकेत सर्वाधिक धावा केल्या तर पाकिस्तानच्या सईद अजमलने या मालिकेत सर्वाधिक ७ विकेट घेतल्या.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०११
स्पर्धेचा भाग
तारीख २७–३० मे २०११
स्थान सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, बेलफास्ट
निकाल पाकिस्तानने २ सामन्यांची मालिका २-० ने जिंकली
संघ
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडपाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
कर्णधार
विल्यम पोर्टरफिल्डमिसबाह-उल-हक
सर्वाधिक धावा
पॉल स्टर्लिंग (१४८)युनूस खान (७०)
सर्वाधिक बळी
अॅलेक्स कुसॅक (४)सईद अजमल (७)

एकदिवसीय मालिका

संपादन

पहिला सामना

संपादन
२८ मे २०११
धावफलक
आयर्लंड  
९६ (२० षटके)
वि
  पाकिस्तान
९७/३ (२७.३ षटके)
पॉल स्टर्लिंग ३९ (२२)
जुनैद खान ४/१२ (५ षटके)
मोहम्मद हाफिज ५२ (८४)
अॅलेक्स कुसॅक ३/१३ (५ षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी (डकवर्थ-लुईस पद्धत)[]
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, बेलफास्ट
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि मार्क हॉथॉर्न (आयर्लंड)
सामनावीर: जुनैद खान (पाकिस्तान)
  • पाकिस्तानने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रति बाजू ३८ षटकांचा करण्यात आला. आयर्लंडच्या डावातील आणखी पावसामुळे सामना ३६ षटकांवर कमी झाला आणि पाकिस्तानचे लक्ष्य ३६ षटकांत ९५ धावांवर समायोजित केले.

दुसरा सामना

संपादन
३० मे २०११
धावफलक
आयर्लंड  
२३८/८ (५० षटके)
वि
  पाकिस्तान
२४२/५ (४८.४ षटके)
पॉल स्टर्लिंग १०९ (१०७)
सईद अजमल ४/३५ (१० षटके)
युनूस खान ६४ (७४)
बॉयड रँकिन १/२९ (९ षटके)
पाकिस्तान ५ गडी राखून विजयी[]
सिव्हिल सर्व्हिस क्रिकेट क्लब ग्राउंड, बेलफास्ट
पंच: इयान गोल्ड (इंग्लंड) आणि मार्क हॉथॉर्न (आयर्लंड)
सामनावीर: पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)
  • आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

संपादन
  1. ^ "1st ODI: Ireland v Pakistan at Belfast, May 28, 2011 | Cricket Scorecard". ESPN Cricinfo. 2014-04-09 रोजी पाहिले.
  2. ^ "2nd ODI: Ireland v Pakistan at Belfast, May 30, 2011 | Cricket Scorecard". ESPN Cricinfo. 2014-04-09 रोजी पाहिले.