पांढर्‍या रक्त पेशी

पांढऱ्या पेशी
(पांढऱ्या रक्त पेशी या पानावरून पुनर्निर्देशित)

पांढऱ्या रक्त पेशी ह्या रक्तातील संरक्षक पेशी असतात. त्यांचे रक्तातील प्रमाण ४००० ते १०००० प्रती मिली एवढे असते. रक्तातील पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात. एड्स सारख्या आजारात त्यांचे रक्तातील प्रमाण कमी होते. तांबड्या रक्तपेशींपेक्षा पांढऱ्या रक्तपेशिंचा जीवन काळ कमी असतो. ग्र्यानुलो साईट्स हा पांढऱ्या रक्तपेशींचा प्रकार आहे.

पांढऱ्या रक्त पेशी

हे सुद्धा पहा

संपादन