श्वेतबलाक

(पांढरा करकोचा या पानावरून पुनर्निर्देशित)

श्वेतबलाक किव्हा बहादा ढोक हा बलाकाद्य पक्षिकुळातील एक मोठा पक्षी आहे.

पांढरा करकोचा
Ciconia ciconia -Vogelpark Avifauna, The Netherlands -juvenile-8a.jpg
शास्त्रीय नाव सिकोनिया सिकोनिया
(Ciconia ciconia)
कुळ बलाकाद्य
(Ciconiidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश व्हाईट स्टॉर्क
(White Stork)
संस्कृत सित महाबक, बकराज
हिंदी गैबर, उजली
Ciconia ciconia