पहिली पंचवार्षिक योजना

भारतातील नियोजन मंडळाची योजना.


  • कालावधी- ,१ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च.
  • मुख्य उद्दिष्ट - शेतीविकास.
  • प्रतिमान - हेरोड - डॉमर प्रतिमान.
  • अपेक्षित लक्ष्ये - २.१%
प्राप्त -३.६%
  • मूल्यमापन - ही योजना ही पूर्णपणे यशस्वी झाली.या पाच वर्षाच्या काळात मान्सून चांगला होता, म्हणून कृषी विकास चांगल्या प्रमाणात झाला.या योजनेदरम्यान किंमत निर्देशांक ३० टकक्यांपर्यंत कमी झाला याच्यानंतर हा निर्देशांक कमी झालाच नाही.ही योजना पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण झाली.

संधर्भ -महाराष्ट्र राज्य ११वी अर्थशास्त्र पुस्तक